बिजेपीच्या दोन उमेदवारा पैकी १अप १डाउन

0
986
Google search engine
Google search engine

शेगांव:- प्रभाग १४मधील निवडूणुकीची वरचढ सुरू आहे प्रत्येक पक्ष हा जोमाने कामाला लागला आहे. ज्यामध्ये शिवसेना, बीजेपी, भारिप व काँग्रेस दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने सत्तेत भारतीय जनता पार्टी असल्यामुळे त्याकडे सर्वाचे लक्ष आहे कारण ते आपल्या केंद्रात राज्यात व नगर परिषदमध्ये भाजपची सत्ता आहे याचाच फायदा घेऊन रणांगणात उतरली आहे मतदार राजाच्या घरो-घरी जाऊन आपण आपले भविष्य बदलू शकतो व प्राथमिक सुविधा लवकरात लवकर पुर्ण करून या प्रभागाच जास्तित जास्त विकास करुन दाखवु असा प्रचार करून उमेदवार मतदार राजाला आपल्या कडे मोगण्याचा तसेच गाव्ही देत आहे परंतु यामध्ये अ व ब असे दोन वार्ड आहे म्हणजे २ उमेदवार परन्तु यामध्ये सुद्धा रसी खेच सुरू आहे म्हणजे दोघांनपैकी ऐकाच उम्मेदवाराला जास्त पसंती दिसत आहे तो कोण निवडून येईल कारण प्रचार प्रभाव सोबत योग्यताही मतदार पाहत आहे तेथे केलेल्या सर्वे नुसार बीजेपी चा कोणता उमेदवार ला पसंती आहे व कुणाला नापसंती हि जनता बोलून दाखवत आहे त्यामुळे बीजेपी १उप१डाऊन अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे तर आता पाहू या भजपा चे नेते काय नवीन खेळी खेळावर व आपल्या दोन्ही उमवेदवाराला कसे निवडुन आणतात.

*आम्ही जनतेला एव्हढेच आव्हान करू इच्छितो की आपन आपला मतदानाचा हक्क न विसरता पुर्ण करा जास्तित जास्त मतदान करा योग्य उम्मेदवार निवडा *