0
176
Google search engine
Google search engine

वारकऱ्याने फोडला वारकऱ्यांच्या नगरीत प्रचाराचा नारळ..!

मागील चार महिन्यापासून अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्य फिरत जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची लाट निर्माण केलेली आहे
ते स्वतः वारकरी आहेत आणि गजानन महाराजांचे भक्त आहेत तर शेगाव नगरीला ते वारकऱ्यांची संत नगरी समजतात त्यामुळेच त्यांनी प्रचाराच पहिलं कार्यालय संत नगरी शेगाव मध्ये उघडत आपल्या जंगी प्रचाराला सुरुवात केली यावेळी त्यांनी संपूर्ण गावांमध्ये हजारोच्या संख्येने पाठबळ ठेवत संत नगरी शेगावत रॅलीच्या माध्यमातून चौकातील महापुरुषांना अभिवादन करत जनतेला संबोधन केले
तर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत नाना पटोले यांच्या बद्दल जर का हा घातपात असेल तर हे योग्य नाही याची संपूर्ण चौकशी व्हावी असं त्यांचं मत आलं
गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर आपण महाराजांना काय सापळ घातलं यावर ते म्हणाले मी वारकरी आहे आणि गजानन महाराजांचा भक्त आहे त्यामुळे मी संत नगरी मधूनच आपल्या प्रचाराला सुरुवात करीत आहे मी जिंकलो नाही तरी चालेल परंतु या जिल्ह्याचा मागासलेपणाचा हा कलंक पुसला गेला पाहिजे हीच माझी मनापासून इच्छा आहे