जिल्हा कृषि अधिक्षक अधिकाऱ्यांसह प्रहार कार्यकर्त्यांनी अॉफीसमध्ये घेतले स्वतःला कोंडून – शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विम्याची रक्कम जमा न झाल्यामुळे प्रहारचे आंदोलन

0
1581
Google search engine
Google search engine

 

अमरावती :-  अमरावती जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना १७-१८ अंतर्गत एकूण ४५००० शेतकरी पिक विमा लाभासाठी पात्र ठरले होते कृषी विभागाचा माहितीनुसार जील्यासाठी एकूण मजूर ६४ कोटी रुपये पैकी ६३ कोटी शेतकऱ्यांचे खात्यात जमा झाल्याचे सांगण्यात आले प्रत्यक्षात मात्र असंख्य शेतकरी पिक विम्याचा लाभापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले अशी माहिती प्रहारणे निवेदनामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती  यांना दिली  कार्यालयात एका आंदोलनाद्वारे स्वतला कोंडून घेत अर्धनग्न आंदोलन करण्यात आले 

 

अमरावती जिल्हा कृषि अधिक्षक अधिकाऱ्यांसह प्रहार कार्यकत्यांनी आज अॉफीसमध्ये स्वतःला कोंडून घेतले – शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विम्याचा रक्कम जमा न झाल्यामुळे प्रहारचे हे आंदोलन होते श्री प्रदीप वडतकर यांचा सह श्री प्रदीप चौधरी , श्री सुधीर पवित्रकार , प्रदिम निमकाळे , राजू पावित्राकार , निलेश पवित्रकार, शिवाजी शिंदे , गणेश अरबट , गोपाल देशमुख , अनुप गावंडे साहेबराव वायझाडे सहित   सर्वच उपस्थित होते.