गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची पोलीस कोठडीत मारहाण झाल्याची न्यायालयात तक्रार

0
606
Google search engine
Google search engine

 

बेंगळूरू – बेंगळूरू न्यायालयाने गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी २ आरोपी अमित बद्दी आणि गणेश मिस्कीन यांना व्हिक्टोरिया रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. या दोघांनी पोलीस कोठडीत पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याची तक्रार केली होती. तसेच न्यायालयाने त्या दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.