निफाड तालुक्यात बिबट्या जेरबंद

0
926
Google search engine
Google search engine

नाशिक (उत्तम गिते)

निफाड तालुक्यातील महाजनपूर शिवारातील गट न 314 मध्ये शिवाजी पांडुरंग दराडे याचे ऊसाचे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबटया जेरबंद झाला आहे.

गेल्या 15 दिवसात याच ठिकाणाहून तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून अद्याप एक बिबट्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.