लोहारा येथे मौलाना अबुल कलाम यांची जयंती साजरी

0
1208
Google search engine
Google search engine

लोहारा येथे मौलाना अबुल कलाम यांची जयंती साजरी

लोहारा/प्रतिनिधी

दि ११/११/२०१८लोहारा शहरातील आझाद चौकात भारत रत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली.यावेळी भारत रत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेचे पुजन शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कृ.उ.बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी,कोंडप्पा मुळे,माणिक कदम,युवा सेना तालुका प्रमुख दिपक मुळे,गटनेते तथा नगरसेवक अभिमान खराडे,माजी पं.स.सदस्य सुधीर घोडके, बाळासाहेब पाटील,भाजपाचे जिल्हा चिटणीस सुरेश वाघ,युवक कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी,नगरसेवक आयुब अब्दुल शेख,नगरसेवक आतिक पठाण,राष्ट्रवादी शहराध्यक्ष आयुब हबीब शेख,भाजप मिडिया तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,रौफ बागवान,शम्मु भोंगळे, अल्पसंख्याक राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मुक्तार चाऊस,हसण खडीवाले,इस्माईल मुल्ला,आय्याज सवार,ताहेर पठाण,इस्माईल भोंगळे,सलमान सय्यद, आरीफ हेड्डे,नजीर हेड्डे,अब्दुल मुल्ला,अमिन सय्यद, महेबुब शेख,मुजीब मुल्ला,अब्दुल मुल्ला,अहमद भोगळे,फय्याज सवार,सलमान फुलारी,अजहर शिध्दीकी,शाहरुख शेख,समीर शेख,यांच्यासह शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते