*संसदेला घेराव घालण्याकरीता स्वाभिमानी चे मावळे दिल्ली करिता रवाना- देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व शेतकरी होणार सहभागी*

0
853
Google search engine
Google search engine

अमरावती :-

संपुर्ण कर्ज माफी व शेतमालाला दिळपट हमी भाव मिळवण्या करिता आंदोलन

संपुर्ण महारास्ट्राला दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहे नोटबंद्दी मुळे शेतकर्यना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे,आनी तो धक्का न संपताच लगेचच यावर्षी तिव्र स्वरुपाचा कोरडा दुष्काळ पडलेला आहे.सरकार ने दुष्काळाची घोषणा करून एक महिना लोटून सुधा एक दमळिचीही आर्थिक मदत शेतकर्याना केली नाही, म्हणून या शेतकरी विरोधी सरकार ला जाग आणण्याकरिता देशाचे शेतकरी नेते खा राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली 30 नोव्हेंबर ला संसदेला घेराव घालण्यात येणार आहे,करिता या एतेहासिक आंदोलनात वरुड मोर्शी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते आनी शेतकरी स्व खर्चाने सहभागी झाले आहे. देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची एक रेल्वे पांढुर्णा वरुन दिल्ली कडे रवाना झाली.

शेतकरर्याना संपुर्ण कर्ज माफी करा,दुष्काळ ग्रस्त शेतकर्र्यना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे, स्वमिनाथन्ं आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला दिळपट हमी भाव द्या, शेतीची सर्व कामे m r e g s मधे समाविस्ट करावी, अमरावति जिल्ह्यात वरुड मोर्शी तालुक्यातील ड्रायझोन हटवुन बोर व विहिर खोदन्या करिता रितसर परवानगी द्यावी,आदिवासी बांधवाना बिना अट दुष्काळात खावटी कर्ज द्यावे, प्रत्तेक गावात कृषी प्रक्रिया उद्योग उभारून गावा गावात गोडाउन ची सुविधा करावी, शेतकरी मजुरांच्या मुलाना मोफत शिक्षण उपलब्ध करून द्यावे, संत्रा,मोसंबी उत्पादक शेतकर्याना विशेष प्याकेज देण्यात यावे,या महारास्ट्रातील तमाम दुष्काळ ग्रस्त शेतकर्यान्च्या मागण्या घेऊन 30 नोव्हेंबर ला राजू शेट्टी यांनी संसदेला घेरावा घालणार आहे.त्या आंदोलनाची व्यपकता वाढावी म्हणून वरुड मोर्शी तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मावळे आनी शेकडो शेतकरी बांधव 28 नोव्हेंबर ला पांढुर्न तेथून दक्षिण एक्सप्रेस ने दिल्ल्ही कडे रवाना झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी उपजिल्हाप्रमुख रुशिकेश राऊत,मोर्शी उपतालुक्का प्रमुख हितेश उद्रे,सागर बुटे,कपिल परिहार,आकाश नागपूरे,गौरव कानडे,अनिल केसाई,प्रदिप कवडे,शिव्प्रसाद पाठेकर,विजय हिन्गवे,मनिष सरोदे,गुरु बोवाडे किशोर घाटोळे,वैभव टेकोडे,गौरव गनोरकर,सतीष काळे,फजलू रहेमाण,जसमद सिंग बावरी,भुषण पोहरकर,रोशन वाणखडे,मनोज बहूरुपी,सागर राऊत,गणेश चौधरी,राजेश धोटे,अमोल वाघ,रमेश आहके, ईत्यादी शेकडो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दिल्ली कडे रवाना झाले