कळंब ढोकी रोडवर मंगरुळ पाटिजवळ अज्ञात व्यक्तीचा म्रतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

0
766
Google search engine
Google search engine

कळंब ढोकी रोडवर मंगरुळ पाटिजवळ अज्ञात व्यक्तीचा म्रतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

उस्मानाबाद – कळंब तालुक्यातील मंगरुळ पाटिजवळील ढाब्या समोर कळंब ढोकी राज्य महा मार्गावर आज्ञात इसमाचा संशयीत म्रतदेह रसत्यावर छिन्न विछीन्न अवस्थेत पडलेला आहे . म्रतदेहाचे प्राणी .पक्षांनी लचके तोडल्याने म्रतदेह विखरून गेला आहे.सदर इसमाच्या म्रतदेहाची आजून ओळख पटलेली नाही .घटनास्थाळी साडेआठ वाजेपर्यंत कोणीही पोहचलेले नव्हते. या म्रदेहामुळे मंगरूळ परिसरात मोठी उलट सुलट चर्चैला उधाण आले आसून.मोठी खळबळ उडाली आहे.या म्रतदेहाचे कारण पोलिसांच्या तपासाअंतीच उलघडा होईल.