अँसीस्टंट जनरल मँनेंजर अविनाश शेटे यांची शिवनाम सप्ताहला धावती भेट

0
890
Google search engine
Google search engine

अँसीस्टंट जनरल मँनेंजर अविनाश शेटे यांची शिवनाम सप्ताहला धावती भेट

उस्मानाबाद /प्रतिनिधी – उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील मायलाँन कंपनीचे अँसीस्टंट जनरल मँनेंजर अविनाश शेटे यांनी ता ११/२/२०१९ ( सोमवारी) रात्री शिवनाम सप्ताहला धावती भेट दिली.कोंड येथील सर्वधर्मियांचे ग्रामदैवत श्री भिमाशंकर महादेव मंदिरात अखंड शिवनाम सप्ताह सुरु आहे.या सप्ताहात मायलाँन कंपनीचे अँसिस्टंट जनरल मँनेंजर अविनाश शेटे व त्यांचे सुपूत्र कु. वरद याला घेऊन यांनी भेट देऊन रात्री होणार्या किर्तन कार्यक्रमात सहभाग घेतला.यावेळी गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थीत होते.