संत नगरीत भक्तांचा जनसागर

0
593
Google search engine
Google search engine

शेगांव:- संत गजानन महाराज यांचा आज प्रगत दिवस आज पूर्ण शेगांव नगरी ही गण गण गणात बोते नावाने आवाजने दुमदुमला आहे व भक्तांचा सागर शेगाव नगरीत ओसदली आहे दर्शनासाठी 2ते3 मिटर ची रांग असून जागोजागी पाण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे 11 वाजता आगीची आहुती झाली व दुपारी 2 वाजता पालखी गाव प्रदर्शनेसाठी निघेल