बदल घडविण्यासाठी तरुणांनी राजकारणात सक्रीय होणे गरजेचे – खा. सुप्रिया सुळे >< भाडिपाच्या लोकमंचावर रंगल्या गप्पा

110

हल्लीच्या मुलांच्या चेहयावर एक प्रकारचा उदास भाव असतोआपल्या पिढीचं कोणत्या ना कोणत्या गॅझेटसोबत किंवा स्मार्ट फोनसोबत अतूट नातं निर्माण झालंयआपण या गॅझेटपासूनडिस्कनेक्ट व्हायलाच तयार नाहीयामुळे झालंय असं कीमानसिकदृष्ट्या एक प्रकारचं डिप्रेशन सगळ्यांनाच जाणवतयब्रेनड्रेनदेखील या सगळ्या घडामोडींत सातत्याने होतंययाच महत्त्वाच्यामुद्द्यासाठी राइट टू डिस्कनेक्ट’ हे विधेयक आणल्याचे सांगत, या विधेयकाच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक क्वॉलिटी लाइफ’ लाभावं हा त्यामागचा विचार असल्याचे खासुप्रिया सुळेभाडिपा लोकमंचवर स्पष्ट केले.

उद्याचा समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी उच्चशिक्षित तसेच अधिकाधिक महिलांनी राजकारणात सहभागी होण्याची आवश्यकता बोलून दाखवतानच खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिकपातळीवर राबविलेल्या अनेक उपक्रम  कामाचा आढावा या वेळी घेतला . विकासाचे मुद्दे हे नेहमीच माझ्या अजेंड्यावर राहिले आहेतयाच प्रश्नांना घेऊन मी नेहमी जनतेसमोर गेली असून बदलघडविण्यासाठी आजच्या युवापिढीने राजकारणात सक्रीय होणे गरजेच असल्याचं त्या आवर्जून सांगतात.

राजकारण  समाजकारणा विषयीचा नेमका दृष्टीकोन मांडतानाच आपल्या आवडीनिवडी  अनेक व्यक्तिगत प्रश्नांची दिलखुलास उत्तरे सुप्रिया सुळे यांनी भाडिपाच्या लोकमंचमंचवर दिली.भाडिपाच्या विषय खोल’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अभिनेता पुष्करराज चिरपूटकर याने हा संवाद साधला.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।