गोरेगावात तीव्र पाणीटंचाई >< बांधकामासाठी पाणी वापरू नका :- नगरपंचायत चे निर्देश

0
532
Google search engine
Google search engine
निलेश मेश्राम / गोरेगाव:-
या वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस पडल्याने सिंचन प्रकल्पात केवळ १२%पाणीसाठा असून भूजल पातळीत घट झाली आहे,तर गोरेगाव शहर आणि तालुक्यात पाणीटंचाईची संम्शया निर्माण झाली आहे,त्यामुळे नगर पंचायत ने बामधकासाठी विहरीच्या पाण्यासाठी वापर न करन्याचे निर्देश दिले आहे,
वाढत्या तांपमाणामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे,सर्वना पाणी मिळायला पाहिजे,सार्वजनिक विहिरी बोरवेल व अन्य जलस्रोत सार्वजनिक ठिकाणी मोटार पंप लावून पाणी उपसा केला जातो,अश्या मोटरपम्पाची वीज खंडित करण्याचा निर्णय मुख्यधिकारी हर्शल राणे यांनी घेतला आहे,नगराध्यक्ष आशिष बारेवर,सुरेश रहांगडाले,सभापती ,नगरसेवक कर्मचारी,यांनी ७मे रोजी पाहणी करण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागाच्या फेरफटका मारला असता त्यांना प्रभाग १४ मध्ये ६मोटरपम्प,प्रभाग ३ मध्ये ४ प्रभाग १ येथे २ विजपम्प सार्वजनिक ठिकाणी आढळून आले,त्यामुळे हे पंप बंद करण्याचा इशारा दिला ,जर याकडे दुर्लक्ष करण्यात आले तर त्या मोटार पपंचा वीज पुरवठ खंडित करून साहित्य जप्त करण्यात येईल,असे मुख्यधिकारी यांनी सांगितले ,शहरात २३ सार्वजनिक विहिरी आहेत या विहरिवर अनेकांनी खासगी इमारत बांधकाम कामासाठी मोटार पंप लावून पाणी उपसा करीत असल्याचे तक्रारी नगरपंचायत  कडे केली,यावर उपयोजना करण्यासाठी आढावा बैठक नगरपंचायत मधे घेण्यात आली