फतेपुर शिवारात महिलेवर अत्याचार

235
जाहिरात

फतेपुर शिवारात महिलेवर अत्याचार

लोहारा /प्रतिनिधी :- श्रीकांत नागनाथ निंगशेट्टी वय 25 वर्षे रा. फतेपुर ता. लोहारा जि. उस्मानाबाद हा पिडीत फिर्यादी महिलेस मागील सहा महिन्यापासुन फोनवर व प्रत्यक्ष समोर आल्यावर अपशब्द बोलुन कधी कधी हात धरुन लज्जा वाटेल असे कृत्य करीत होता. दिनांक 22.04.2019 रोजी श्रीकांत नागनाथ निंगशेट्टी हा पिडीत फिर्यादी महिलेचे घरात जबरदस्तीने प्रवेश करुन मारहान करुन तोंडाला धरुन घराबाहेरील शेतामध्ये नेवुन पिडीत महिलेचे इच्छेविरुध्द जबरदस्तीने शरीर संबंध केला म्हणुन पिडीत फिर्यादी महिलेचे फिर्यादवरुन श्रीकांत नागनाथ निंगशेट्टी याचे विरुध्द दिनांक 15.05.2019 रोजी पोलीस स्टेशन लोहारा येथे भादंविचे कलम 376,354(अ),452,323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।