अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला ५ दिवसांची पोलीस कोठडी

0
693
Google search engine
Google search engine

अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सीबीआयने न्यायालयात हजर केले यावेळी त्यांना  ५ दिवसांची पोलीस कोठडी 1 जून पर्यंत  देण्यात आली आहे – वकिलांना रोज अर्धा तास कोठडीत भेटण्याची परवानगी हि मा. न्यायालयाने दिली आहे