HSC बोर्डाचे बारावीचे निकाल उद्या म्हणजे 28 मे रोजी जाहीर होणार

0
4409
Google search engine
Google search engine

पुणे- : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बारावीच्या निकालांची शक्यता असल्याची बातमी येत होती. महाराष्ट्र बोर्डाने आता बारावीच्या निकालांची तारीख जाहीर केली आहे. ,HSC म्हणजे बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल 28 मे रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहेत.