सिंदेवाही तालुका इयत्ता बारावीचा निकाल ८५.०० टक्के

0
652
सर्वोदय विद्यालय सिंदेवाही
Google search engine
Google search engine

खालिद पठाण / सिंदेवाही– सिन्देवाही तालुक्यातील इयत्ता बारावीच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी एकून १२८० त्यापैकी उतीर्ण झालेले १०८४ असा एकून सिंदेवाही तालुक्याचा निकाल ८५.०० टक्के लागला. उतीर्ण झालेले मुली ६०२ तर मुल ४८२ असे एकून १०८४ विद्यार्थी  उतीर्ण झालेले आहे त्यापैकी या निकालात मुलीनी बाजी मारली.

सिंदेवाही तालुक्यातील संपूर्ण शाळेचे निकाल खालीलप्रमाणे

१.श्री. ज्ञानेश ज्युनीर कॉलेज नवरगाव- विज्ञान शाखा- ८८.८४ % , कला शाखा- ६९.०९%

२.सर्वोदय हायर सेकंडरी स्कूल सिंदेवाही- विज्ञान शाखा- ९७.७५ % , कला शाखा- ८२.३०%

३.सर्वोदय कन्या ज्युनीअर कॉलेज सिंदेवाही- कला शाखा- ९०.००%

४.लोकसेवा ज्युनीअर कॉलेज नवरगाव- कला शाखा- ७१.७९%

५.ग्रामीन विकास ज्युनीअर कॉलेज पेटगाव- कला शाखा- ९०.७८%

६.स्व. सिताबाई शेंडे कनिष्ट महाविद्यालय सिंदेवाही- विज्ञान शाखा- ९४.२३ % ,कला शाखा- ९०.००%

७.तुळशिराम पाठील दोडके विद्यालय मोहाळी नलेश्वर- कला शाखा- ५५.००%

८.सुरेश पाटिल संतलवार ज्युनीअर कॉलेज मोहाळी नलेश्वर- कला शाखा- ७९.१६%

९.धनंजय कनिष्ट महाविद्यालय वासेरा- कला शाखा- ७४.०७%

१०. अनुदानीत आश्रम शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय सरडपार- विज्ञान शाखा- ८९.१८%, कला शाखा-   

     ७३.५२% 

११.  महात्मा फुले ज्युनीअर कॉलेज सिंदेवाही- कला शाखा- ९५.००%

१२.  नामदेवराव वडेटीवार ज्युनीअर कॉलेज सिंदेवाही- कला शाखा- १००%

१३. बालाजी बोरकर आर्ट्स व सायंस ज्युनीअर कॉलेज- विज्ञान शाखा- ९६.४२%, कला शाखा- ६०.००%

सिंदेवाही तालुक्यातुन नामदेवराव वडेटीवार ज्युनीअर कॉलेज सिंदेवाही- कला शाखा- १००% निकाल लागला.