रमजानच्या सनानिमित्य शांतता समितीची बैठक संपन्न

0
448
Google search engine
Google search engine

 

KHALID PATHAN/ सिंदेवाही- पोलिस स्टेशन सिंदेवाहीचे पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या निर्देशानुसार सोमवार (२७ मे २०१९) ला रमजानच्या सनानिमित्य शांतता समितीची बैठक आनंदकुमार खंडारे पोलिस उपनिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली व रनदिर मादरे (सीआयडी) यांच्या उपस्थित संपन्न झाली. या बैठकीत खंडारे साहेब यांनी रमजान निमित्य शांतता व सुवेवस्था संबंधि मार्गदर्शन केले, यावेळी जामा मशीदचे अध्यक्ष इसमाईल शेख व सचिव नासिर जमाल अंसारी, पूर्व अध्यक्ष रसूलखा पठान, पूर्व सचिव युसुफ शेख, सजावारखा पठान, जाहिद खा पठान, नगरसेवक युनुस शेख, रियाज शेख, वासिम शेख, नोमन कुरेशी आदि उपस्थित होते.