वरूड आगारासाठी नविन २० लालपरी बस मंजूर तात्काळ बस पाठवण्याचे परिवहन मंत्री यांचे आदेश

0
542
Google search engine
Google search engine

वरुड:-

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा.ना.दिवाकरजी रावते साहेब यांना वरूड आगारामधिल समस्या बद्दल युवासेनेच्या शिष्ट मंडळाचे निवेदन ,महाराष्ट्रातील क्र.२चे ईनकम असेलेवरूड आगार आहे .तरी पन फार वाईट परिस्थिती वरूड आगाराची झालेलीआहे .याला वाचा फोडण्यासाठी युवासेना थेट मंत्रालयात वरूड च्या समस्या च गराणं मा परिवहन मंत्री दिवाकरजी रावते यांचा जवळ मांडले.आणि वरूड आगाराला २०नविन बस मंजूर करून येत्या २महिन्यात वरूड मध्ये दाखल होईल.असे परिवहन मंत्री मा ना दिवाकरजी रावते साहेब यांनी सांगितले. या शिष्टमंडळा मध्ये युवासेना उपजिल्हा प्रमुख धिरज खोडस्कर, वरूड उपशहरप्रमुख शुभम चौधरी,सोशल मिडीया प्रमुख निकु बावणे, वार्ड प्रमुख सौरभ काळे, बुथ प्रमुख सागर टाकरखेडे या मध्ये होते.