मांजरखेड (दानापुर) येथे योगदिन साजरा

0
610
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 
चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड (दानापुर) येथे योगदिन नुकताच साजरा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व योगगुरू स्वामी रामदेव बाबा यांच्या प्रयत्नातून संपूर्ण जगाने योगदिनाला मान्यता दिली आहे. त्या निमित्य नुकताच मांजरखेड (दानापूर) येथे आंतरराष्ट्रीय योगदिन सकाळी योग प्राणायाम घेऊन साजरा करण्यात आला. तेव्हा योग शिक्षक नंदू कुकडे व मुरलीधर मुंधडा यांनी योग प्राणायाम विषयी महत्व पटवून दिले. यावेळी गावातील असंख्य नागरीक उपस्थित होते.