महाराष्ट्र ग्रामीण शहर पत्रकार संघाच्या वतीने वाढदिवस साजरा

0
1085
Google search engine
Google search engine

सिंदेवाही येथील सर्वोदय कनिस्ट महाविद्यालय चे प्रा. विलास धुळेवार यांचा वाढदिवस दि. ०१-७-२०१९ रोजी महाराष्ट्र ग्रामीण शहर पत्रकार संघाचे वतीने बांधकाम उपविभाग सिंदेवाही चे जुने विश्रामगृह येथे रात्रो ७-४५ वाजता उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला नगर पत्रकार संघाचे अध्यक्ष – वहाब्अली सैय्यद, सचिव – भगवंत पोपटे, उपाध्यक्ष – लक्ष्मीकांत कामतवार, कोषाध्यक्ष – सोमेश्वर पाकवार, प्रसिद्धी प्रमुख – खालिद पठान, सदस्य – संदिप बांगडे, अजय बलगेवार आदि सदस्य उपस्थित होते. पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यांचेतर्फे भेटवस्तू देऊन व केक भरवून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला नगर पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.