उत्तरा रेसिडेन्सी, नक्षत्र टाऊनशीप मध्ये  वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न

0
795
Google search engine
Google search engine

अमरावती :-

आज उत्तरा रेसिडेन्सी, नक्षत्र टाउनशिप मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला, ज्यामध्ये बिल्डर सचिन वानखडे यांनी आपली उपस्थिती दाखविली .
सदर कार्यक्रमात रेसिडेन्सी च्या सर्व वासीयांनी उस्फुर्त पणे सहभाग दर्शविला.
शासनाच्या 33 कोटी वृक्षारोपणाच्या उपक्रमात हातभार लावणाचा मानस मनात ठेवून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्याची शपथ या वेळेस सर्व रहवासीयांनी घेतली…