के.बी.मेघे एज्युकेशन सोसायटी अंतर्गत ब्राईट फ्युचर कोचिंग क्लासेस चे वरुड येथे उदघाटन

0
536
Google search engine
Google search engine

वरुड :-

के.बी.मेघे एज्युकेशन सोसायटी अंतर्गत  नुकतेच ब्राईट फ्युचर कोचिंग व्लासेस चे वरुड येथे उदघाटन झाले.
सदर कार्यक्रमात उद्घाटनप्रसंगी श्री.टी. शिवणारायन (बाल मानसतज्ज्ञ), श्री.सुनील ठाकरे (मेंबर-एकविरा एज्युकेशन सोसायटी), श्री. सुशील उघडे , श्री. राजेंद्र ताटस्कर (उप-प्राचार्य-एकविरा स्कुल, दर्यापूर) , श्री.तुषार चव्हाण (प्राचार्य-एकविरा स्कुल, दर्यापूर) उपस्थित होते।
उदघाटन प्रसंगी पालकांसाठी स्टुडंट्स कौंसलिंग प्रोग्रॅम ठेवण्यात आला होता