*महाजनादेश यात्रेचा आधीच शहरात झळकले भाजपा प्रवेशाचे बॅनर-ईडी व इन्कम टॅक्स नोटीस आलेल्याना प्राधान्य म्हणून उल्लेख*

0
1028
Google search engine
Google search engine

 

अमरावती :- मुख्यमंत्र्यांचा महाजनादेश यात्रेचा 3 दिवस आधी शहरात अज्ञात व्यक्तीकडून पंचवटी राजपेठ भागात भाजपा प्रवेशाचे बॅनर झळकले.. यात प्रामुख्याने भाजपा प्रवेश देणे सुरू आहे असा उल्लेख करण्यात आला होता , नियम व अटी मध्ये ईडी व इन्कम टॅक्स नोटीस आलेल्याना प्राधान्य , भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती,सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव हवा सोबतच टीप म्हणून – विचारधारेची कुठलीही अट नाही , आमच्या कडे जागा फुल झाल्यास मित्रशाखेत ऍडजस्ट करता येईल अशी महिती त्यात लिहिली आहे सदर बॅनर कोणाकडून लावण्यात आले याचा शोध मात्र अद्याप लागलेला नाही.