*अमरावती जिल्ह्यात पावसामुळे उद्या शाळांना सुट्टी जाहीर-जिल्हा नियंत्रण कक्ष 24 तास अलर्ट*

0
4426
Google search engine
Google search engine

 

*अमरावती जिल्ह्यात सुरु असलेल्या सार्वत्रिक पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. पाऊस कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून उद्या (दि. 9 ऑगस्ट) जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.*