शिव वाहतुक सेनाची कार्यकारणी गठीत

238

तालुका प्रतिनिधि- शिव वाहतुक सेनाचे जिल्हा अध्यक्ष रब्बानी चिस्ती व जिल्हा सचिव आतिश पाटिल यांच्या उपस्थितीत वि आय पी गेस्ट हाउस, चंद्रपुर मध्ये शिव वाहतुक सेना पदाची कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली ज्यामध्ये तालुका अध्यक्ष अमन पटेल, शहर अध्यक्ष गोलु भाऊ, उपाध्यक्ष बालू भाऊ, तालुका सचिव हितेश मेश्राम व सदस्य प्रशांत गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली.