*तिवसा तालुक्यातील बोर्डा येथे कृषीमार्गदर्शन*

159
जाहिरात

 

अमरावतीःप्रतिनिधी-
तिवसा तालुक्यातील बोर्डा येथिल
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित ,श्री संत शंकर महाराज कृषि महाविद्यालय पिंपळखुटा , येथील चतुर्थ वर्षाचे (रावे) विद्यार्थ्यांनी बोर्डा ता. तिवसा ग्रामपंचायत येथे नुकताच कृषीमार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला .

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपसरपंच श्री विनय राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ,शरद नायक , पोलीस पाटील श्री संतोषभाऊ भुयार , तंटामुक्त अध्यक्ष श्री दादाराव गडलिंग, प्रा,डॉ,सुहास महल्ले मार्गदर्शन म्हणून लाभले यांनी आंबिया व मृग बहराचे नियोजन संदर्भात मार्गदर्शन केले, तरी प्रा,दीपक बोंद्रे, प्रा,पवन चिमोटे, प्रा, सौ ,वैशाली देशमुख व्यसपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात फोटोपूजन व हाराअर्पण केले. ?
कार्यक्रमा चा यशस्वीत्यासाठी रुद्रम झाडे,शामल घुले, शुभम पेटकर ,संकेत डहाके ,साक्षी गावंडे,किरण दालु,स्नेहा सावरकर, पुर्वाजा मोहोड, येश्र्वर्या पडोळे, हॅपी पटेल.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।