अप्पर वर्धा धरणाचे 3 दरवाजे आज 11 वाजता उघडणार ? , काठावरील राहणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा

0
2347
Google search engine
Google search engine

मोर्शी :-

अप्पर वर्धा धरणाचं सुरक्षितेच्या दृष्टीने आज 11 वाजता धरणातून 50 घ.मि/से विसर्ग सांडव्याद्वारे सोडण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे