आचार संहितेच भंग……!

0
526
Google search engine
Google search engine

आचार संहितेच भंग
शेगांव:- निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आता काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू होणार म्हणून आचार संहिते ची घोषणा केली.
तरी सुद्धा सरकारने केली जाहिरात प्रसिद्ध फलक आजुन तसेच्या तसेच दिसत आहेत.
विदर्भ एक्स्प्रेस यावर सुद्धा कामाचे जाहिरात तशीच दिसत आहे . पाहूया आता काय कार्यवाही होते ती….?