विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019   – जिल्ह्यात 136 व्यक्तींकडून 242 अर्जांची उचल

0
668
Google search engine
Google search engine

 

अमरावती-  विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 8 मतदार संघात 136 व्यक्तींकडून 242 अर्जांची उचल करण्यात आली. बडनेरा मतदार संघात ॲड संजय देविदासराव भोंडे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) यांचा अर्ज दाखल झाला आहे.

अमरावती मतदार संघात पुरुषोत्तम बागडी, शब्बीरभाई दोराजीबाला, रावसाहेब गोंडाणे, शेख बब्बू शेख निजाम, ॲड. चंद्रशेखर डोरले, माधव कारेगावकर, पंकज लीलाधर मेश्राम, आशिष नारायणराव पाटील, राहूल मोहोड, मिर्झा जुबेर जफर बेग, डॉ. रोशन अर्डक, अविनाश वानखडे, नलिनी तायडे, अनिल गोरडे, डॉ. वसंत लुंगे, स्वप्नील देवलसी, निशांत तायडे, तुषार मोरे, मनोज कांबळे, ख्वाजा सलमान, सुरेश मेश्राम, प्रमोद खडसे, सिंधु इंगळे, रामानंद उमरेकर, सुदीप पेंडाखरे आदींनी एकूण 50 अर्जांची उचल केली.

बडनेरा मतदार संघात पंकज मेश्राम, अमोल ठाकरे, प्रवीण गाढवे, प्रशांत वानखडे, सुरज घरडे, राहुल मोहोड, महेश देशमुख, समाधान वानखडे, गजानन गावंडे, दिनेश क्षिरसागर, प्रमोद निर्मळ, संजय भोंडे, राजू जामनेकर, महेश तायडे, सुरेश मेश्राम, प्रमोद इंगळे, दिनेश अडतीया, भदंत प्रज्ञाबोधी महास्थवीर, निलेश येते, जिवन चव्हाण, मंगेश सेवतकर, विलास गावंडे, किरण गुडधे, विनायक दुधे, समीर जवंजाळ, संजय महाजन, दिपक पाटील, भगवान लोणारे, प्रवीण वाठोडकर, सुरज चव्हाण, नयन मोंढे आदिंनी 55 अर्जांची उचल केली.

मोर्शी मतदार संघात बंडू ऊर्फ गंगाधर साडथ, विनायक वाघमारे, गुणवंत दवंडे, धनंजय आमधरे, महादेव युवनाते, रामदास गायकवाड, राहुल टाके, वासुदेव तायवाडे, प्रदीप चोपडे, राहुल चौधरी, सुनील गवई यांनी एकूण 11 अर्जांची उचल केली.

धामणगाव रेल्वे मतदार संघात सविता कटक तलवारे, पंकज विनोदराव पवार, प्रवीण घुईखेडकर, निलेश विश्वकर्मा, अभय ऊर्फ गजानन चिखलकर, विरेंद्र वाल्मिकराव जगताप, मुकुल परगणे, डॉ. निलम रंगारकर, प्रदीप महाजन, चंद्रदिप डोंगरे, गुड्डू बजाज, डॉ. आकांक्षा केणे, हर्षवर्धन खोब्रागडे, नवीनचंद्र खंडेरिया या 14 व्यक्तींनी एकूण 29 अर्जांची उचल केली.

अचलपूर मतदार संघात निलेश पवार, रुपेश लहाणे, रवी वानखडे, ॲड श्रीकांत मेहेत्रे, सुखदेव पवार, भास्कर मासुतकर, अभिजीत मांजरे, विजय वानखडे, योगेश इसळ, मुरलीधर नंदवंशी, गजानन फिस्के, पुंडलिक खाडे, शशिकांत निचत या 13 व्यक्तींनी 22 अर्जांची उचल केली.

तिवसा मतदार संघात अनुज रामपूरे, अमोल दाते, नंदलाल गंधे, राजू बोरडे, सुभाष तवर, नरेंद्र कठाणे, देवराव मोलके, महेंद्र चवरे, संजय मोहोड, प्रदीप महाजन, प्रशांत गोंडाणे, अब्दुल नईम अब्दुल जलील, रुपेश गणेश, सिंधू वगळे या 14 व्यक्तींनी 15 अर्जांची उचल केली.

दर्यापूर मतदार संघात रमेश बुंदिले, पोलेंद्र ढोके, सुरज पारडे, अनिकेश शेगोकार, रमेश अंभोरे, गौतम इंगळे, विजयकुमार चोरपगार, साहेबराव वाकपांजर, अंकुश वाकपांजर, अमित मेश्राम, सिमाताई सावळे, प्रवीण सरोदे, मोतीराम कोल्हे, भाऊ रायबोले, विद्यासागर वानखडे, मनोज मेढे, निलेश राक्षसकर, प्रमोद इंगळे, भास्कर हिवराळे, सुमीतराव गायकवाड, सुहा नंदेश्वर, विजय विल्हेकर, संजय आठवले या 23 व्यक्तींनी 41 अर्जांची उचल केली.

मेळघाट मतदार संघात रामकिशोर पटेल, बालकराम जांभेकर, लक्ष्मण धांडे, हिरालाल मावस्कर, रोहित पटेल, मन्नालाल दारशिंबे, अनिल पटेल, रमेश तोटे, दिलीप महानकर, सुखदेव पवार यांनी एकूण 19 अर्जांची उचल केली.