पोलीस उपनिरीक्षक चांद मेंढके सह विशेष पथकाची कारवाई

0
756
Google search engine
Google search engine

बीड

नितीन ढाकणे, दिपक गित्ते

सध्या सर्वत्र धाडसत्र सुरू असतानाच आज दिनांक 30 सप्टेंबर 2019 रोजी पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके व सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक एकशिंगे मुंडे ,फड या सर्वांनी मिळून परिसरात अवैध धंद्यावर अनेक व्यक्ती फक्त माहितीवरून परिसरात दुकानाचे बाजूस रेणुका व्हिडिओ गेम पार्लर मध्ये परवान्याची मुदत संपली असतानाही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना इलेक्ट्रॉनिक मशीन वर बिंगो नावाचा जुगार चालत होता सदरील गेम पार्लर मध्ये परवाची मुदत संपली असताना हा बिंगोनावाचा जुगार चालू होता या सर्व बाबींमध्ये

पाच इसम नावाचा जुगार घेताना सदरील कारवाईतील पथकाला आढळून आले त्यांना त्याला किती असतात यांच्याकडील 88 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन परिसर येथे कारवाई केली आहे सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक बीड हर्ष पोद्दार,अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर ,पोलीस अप्पर अधिक्षक अंबाजोगाई श्री राहुल धस, यांच्या महाराष्ट्र खाली उपविभाग अंबाजोगाई अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चांद मेंढके मुंडे ,फड, एकशिंगे, यांनी केली आहे