शिवसेनेकडून युतीचे उमेदवार जाहीर – अचलपूर मधून सौ सुनीता फिस्के तर तिवसा मधून श्री राजेश वानखडे यांना उमेदवारी

0
2913
Google search engine
Google search engine

अचलपूर :-अचलपुर मतदार संघातून युतीचे उमेदवार म्हणून सुनीता फिसके याना शिवसेना कडून तर अमरावती जिल्हाप्रमुख राजेश वानखडे याना तिवसा मधून युतीचे उमेदवार म्हणून शिवसेना कडून उमेदवार. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एबी फ्रॉम स्वीकारताना उमेदवार आणि शिवसेना नितीन बानगुडे पाटील,खासदार संजय राऊत उपस्थित होते.