तेजोमय आनंद प्रकाशाने न्हाऊन निघतोय दिवाळीचा आनंद

0
584
Google search engine
Google search engine

 

आकोटः ता.प्रतिनिधी

दिवाळी सण मोठा… नाही आनंदाला तोटा दिवाळी सणाच्या तेजोमय प्रकाशातून प्रत्येक मनाची तार ही जुळून नवा सौहार्द घडू दे नवा उत्साह आनंद ओसंडून वाहू दे अशा शुभेच्छा युवा सामाजिक कार्यकर्ता तरुण नेतृत्व सागर बोरोडे यांनी विदर्भ24news शी बोलताना व्यक्त केल्यात. शहरवासीयांना ही दिवाळी सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्य धनप्राप्ती लाभून प्रत्येकाच्या जीवनात यशाची नवी पहाट घेऊन येणारे ठरो अश्या शुभेच्छा सागर बोरोडे यांनी व्यक्त केल्यात तसेच त्यांनी दिवाळीच्या निमित्त शहरवासीयांना हार्दीक शुभेच्छा दिल्या आहेत.