गोपीनाथ गडावर ठरणार महायुतीचा मुख्यमंत्री कोण?

1376
जाहिरात

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे उद्या थेट परळी मार्गे बीड जिल्हात अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी येत आहेत.दरम्यान,परळी येथील भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथगड येथे दर्शनासाठी येत आहेत.त्यामुळे,राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्कांना उधाण आले आहे.पंकजा मुंडे आणि उध्दव ठाकरे यांचे भावाबहिणीचे असलेले संबंध राज्याला सर्वक्षृत आहेत.त्यामुळे,सत्तास्थापनेचा घडामोडीच्या दरम्यान उध्दव ठाकरे हे गोपीनाथगडावर येत असल्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत आणि त्यास तसे वातावरण सुद्धा आहे
नेमके इथेच ठरणार का महायुतीची सूत्र , आशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।