आकोटात जिव्हाळा मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर – २६/११ च्या शहीदांना श्रद्धांजली

0
813
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके  – 
२६/११ च्या मुबंई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारत मातेच्या वीर सपुतांना रक्तदान करून आदरांजली म्हणुन जिव्हाळा मित्र मंडळाच्या वतीने शहरात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.रक्तदान शिबीर दिनांक:-२४/११/२०१९ लाअग्रेसन भवन, कबुतरी मैदान, येथे सकाळी१०:००ते २:०० या दरम्यान पार पडणार आहे.शिबीरात संकलीत केलेलं रक्त हे जिल्हा शासकीय रक्तपेढीत जमा होणार असुन जिल्हा सामान्य रुग्णालयातील गोरगरीबांना याचा लाभ होणार आहे.शिबीरात सहभागी होण्यासाठी
सागर बोराडे:- 96571 51369
उदय शुक्ला: 89752 25353
गोपाल मंगळे: 99223 07909
यांच्याशी संपर्क करता येईल.