कळंबमध्ये मटका घेताना रंगेहात पकडले

0
1044
Google search engine
Google search engine

जुगार अड्डयावर छापा.

पोलीस ठाणे, कळंब: सलिम ईब्राहीम शेख रा. सावरगाव, कळंब हे दि. 10.12.2019 रोजी 18.25 वा.सु. बागवान चौक, कळंब येथे कल्याण मटका जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 1,020/-रु. च्या मालासह पो. ठा. कळंब यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा., कळंब येथे गुन्हा दि. 10.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, कळंब: 1) रणजीत एकनाथ हारकर रा. कळंब 2) सलिम ईब्राहिम शेख रा. सावरगाव, कळंब हे दि. 11.12.2019 रोजी 14.45 वा.सु. कळंब येथे कल्याण मटका जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 1,410/-रु. च्या मालासह पो. ठा. कळंब यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा., कळंब येथे गुन्हा दि. 10.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.