टमटमच्या फळक्यावर सळई भरली ; कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0
465
Google search engine
Google search engine

निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्यावर कारवाई.

पोलीस स्टेशन, कळंब: श्रीकांत दिलीप मोहिते रा. मस्सा (खं), ता. कळंब हे लोकांच्या जिवीतास धोका होईल अशा रितीने छोटा हत्ती वाहन क्र. एम.एच. 45-9887 मध्ये फाळक्याचे बाहेर लोखंडी सळई भरुन घेवुन जात असतांना दि. 10.12.2019 रोजी 16.45 वा.सु. तहसील कार्यालयासमोर, कळंब येथे रोडवर पोलीस ठाणे, कळंब यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्या विरुध्द पोलीस ठाणे, कळंब येथे गुन्हा दि. 10.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.