देशी दारुच्या बाटल्या पकडल्या ; कळंब ठाण्यात गुन्हा दाखल

0
509
Google search engine
Google search engine

पोलीस ठाणे, कळंब: विठ्ठल संतराम गायकवाड रा. धानोरा (शेळका) हे दि. 10.12.2019 रोजी 19.00 वा.सु. मौजे तांदुळवाडी शिवारात दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने देशी दारुच्या बाटल्या किं.अं. 1,300/-रु. चा माल स्वत:च्या कब्जात बाळगला असतांना पोलीस ठाणे, कळंब यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पोलीस ठाणे, कळंब येथे गुन्हा दि. 10.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.