कुकूट पालनसमोरुन मोटार सायकल लंपास

0
436
Google search engine
Google search engine

मोटारसायकल चोरीस.

पोलीस स्टेशन, ढोकी: वैजीनाथ दामोदर भोसले रा. हिंगळजवाडी, ता. उस्मानाबाद यांनी संभाजी भोसले यांच्या कुकूटपलनासमोर, हिंगळजवाडी येथे लावलेली होंडा मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.ए. 5181 किं.अं. 30,000/-रु. दि. 2.12.2019 रोजी 23.00 ते 3.12.2019 रोजी 06.00 वा.चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द पोलीस ठाणे, ढोकी येथे गुन्हा दि. 11.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.