अल्पवयीन मुलीचे अपहरण ; तुळजापूरात गुन्हा दाखल

0
453
Google search engine
Google search engine

अल्पवयीन मुलीचे अपहरण.

पोलीस स्टेशन, तुळजापूर: एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी (नाव-गाव गोपनीय) सौचास गेली असता दि. 05.12.2019 रोजी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द पो.ठा. तुळजापूर येथे गुन्हा दि. 09.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.