मुंडगाव ग्रामपंचायतच्या वतिने गाडगे महाराज यांना अभिवादन

0
406
Google search engine
Google search engine

अकोट प्रतिनिधी

गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मुंडगाव ग्रामपंचायतच्या वतिने गाडगे महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच श्रावण भरक्षे उपसरपंच तुषार पाचकोर सदस्य ज्ञानेश्वर दहिभात, जावीद बागवान, तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश दहिभात, केशव सरकटे अॅड. देवानंद फुसे, विलास इंगळे यावेळी आदींची उपस्थिती होती.