तेजस्विनी गिरसावळे यांच्या पथकाने केली गुटखा वर धडक कार्यवाही. 20635 रुपयांचा माल जप्त

तेजस्विनी गिरसावळे यांच्या पथकाने केली गुटखा वर धडक कार्यवाही. 20635 रुपयांचा माल जप्त

चांदुर बाजार :-

स्थानिक चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील सैफी नगर या ठिकाणी अवैध रित्या गुटखा ची विक्री ची माहिती चांदुर बाजार पोलिसांना मिळाली. अचलपूर येथील पोलीस उपविभागीय अधिकारी पोपट अबदगिरे यांच्या आदेशान्वये मा.ठाणेदार उदयसिंग साळुंके यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमूक स.पो.नी. तेजस्विनी गिरसावळे सोबत स.पो.ऊप.नी. सुनिल खंडारे पो.हें.का.विनोद बोबडे ना.पो.का.निकेश नशीबकर ;वीरेंद्र अमृतकर;प्रशांत भटकर ;म.पो.शी.शुभांगी काळे यांनी गुप्त बातमीच्या आधारे अवैद्यरित्या गुटखा विक्री करणारा अब्दुल अनीस अब्दुल खालीक वय 49 रा. सैफीनगर चांदूरबाजार याचे राहते छापा टाकून एकुन 20635 रु.चा प्रतिबंधित असलेला विविध प्रकारचा गुटखा जप्त करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

फोटो मेल केला आहे.