कडेगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर!!

जाहिरात

सांगली /कडेगाव

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका केमिस्ट्र असोसिएशनच्या वतीने व कडेगाव पोलीस स्टेशनच्या सहकार्याने पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी शिबीर पार पडले सर्व पोलीस कर्मचाऱ्याची आरोग्य तपासणी डॉ अभिषेक रेणुसे,डाँ रोहित कुंदप,डॉ सुहास महाडीक, डॉ महेश होनमाने यांनी केली विविध प्रकारच्या तपासण्या ह्या समर्थ डायग्नाँस्टिक सेंटर व सिध्दिविनायक क्लिनीक लँबच्या वतीने करण्यात आल्या आहेत कडेगाव तालुका केमिस्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सुर्यवंशी, शहर अध्यक्ष महावीर माळी,सचिव संदिप सुर्यवंशी, शहर सचिव राहुल पवार,संतोष कदम,तेजस रास्कर,ऋषी यादव,प्रकाश पंडीत, दिपक चन्ने,अभिमन्यू वरूडे इ मान्यवर उपस्थित होते पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस व सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर जाधव,संदीप साळुंखे यांच्या विशेष सहकार्यने पोलीसाची आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी झाले.यावेळी जेष्ठ नागरिक,पत्रकार उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।