देऊळगावातील एनएसएस शिबीरात रंगणार कवितांचा पाऊस अन् कथांचा सागर ..

280
जाहिरात

आकोटःसंतोष विणके

तालुक्यातील देऊळगाव गावंडे येथे राष्ट्रीय सेवा योजना च्या शिबिरात प्रबोधनात्मक कार्यक्रमांतर्गत अंधश्रध्दा निर्मूलन व चमत्कार प्रयोगासह जाहीर प्रबोधन व्याख्यान होणार आहे त्यामुळे कविता व कथांचा पाऊस एकाच मंचावर अनुभवता येणार आहे.

राष्ट्रीय सेवा योजना विषेश शिबीर ग्राम देऊळगाव येथे दि. १६ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री ८.०० वाजता प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवाजी महाविद्यालय,अकोट वतीने करण्यात आले आहे..प्रमुख अथिती …विनोदी कथाकार नरेंद्र इंगळे,कवी विलास ठोसर,शरद वि. गावंडे असणार आहेत…