सनातनच्या धर्मरथाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यमध्ये अध्यात्मप्रसार व पूजासाहित्याचे प्रदर्शन.!

177
जाहिरात
सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म, साधना, देवता,राष्ट्र-धर्म , आचारधर्म, आयुर्वेद इत्यादी विषयांवरील ग्रंथ प्रकाशित करण्यात आलेले आहेत. तसेच काही पूजा साहित्य आहे. अमरावती जिल्हयातील लोकांना या ग्रंथाचा, पुजासाहित्याचा लाभ व्हावा या दृष्टिने  धर्मरथाच्या माध्यमातून या ग्रंथाचे व पूजासाहित्याचे प्रदर्शन लावण्याचे जिल्ह्यात खालील ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व धर्मप्रेमी नागरिकांनी या धर्मरथाला अवश्य भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक १८ फेब्रुवारी  ते २४ फेब्रुवारी 2020 पर्यंत अमरावती शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी धर्मरथ प्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ९पर्यंत लावण्यात येणार आहे.
1.दि. 18-2-2020 मंगळवार
धर्मरथ – मोर्शी,
– स्थळ -छत्रपती शिवाजी महाराज चौक, सीमभोरा रोड. 
2.दि. 19-2-2020  बुधवार
धर्मरथ -चांदूरबाजार 
स्थळ – पोलीस स्टेशनच्या बाजूला, बसस्थानक समोर 
3.दि. 20-2-2020,  गुरुवार 
धर्मरथ -परतवाडा
स्थळ – दुरानी  चौक 
4.दि. 21-2-2020, शुक्रवार
धर्मरथ -गडगडेश्वर 
स्थळ -शिवमंदिर समोर 
5.दि. 22-2-2020 शनिवार
धर्मरथ – दर्यापूर 
स्थळ -पेट्रोल चौक,  बनोसा 
6.दि. 23-2-2020 रविवार 
धर्मरथ – हिंग्लासपूर 
स्थळ – हिंगलाज  मंदिर समोर 
7.दि. 24-2-2020,  सोमवार 
धर्मरथ -अमरावती 
स्थळ -फर्शी स्टॉप, शिरभाते पेट्रोल पंप समोर.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।