Coronavirus COVID-19 : Amazon, Flipkart – च्या सेवा बंद : ग्राहकांचा ऑर्डर थांबवल्या

0
905
Google search engine
Google search engine

 

अमरावती :- Amazon, Flipkart Big Basket, Grofers  सारख्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट corona मुळेबंद करण्यात आल्या आहेत त्यांना अनेक ठिकाणी डिलिवरी साठी प्रोब्लम येत असल्याची माहिती  Flipkart  ने दिली आहे  सध्या या वेबसाईट वरून फक्त रिचार्ज चे ऑप्शन सुरु राहील अमेझोन वरून जीवनावश्यक वस्तूंची डिलिवरी केली जाईल अशी माहिती प्रकाशित केली आहे