बातमीचा बदला काढतांना सहाय्यक पोलीस निरिक्षकाने पत्रकाराला केली जबर मारहाण

2426
जाहिरात

नांदेड। हींगोली शहर वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी आयबीएन लोकमतचे पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना मारहाण करून दोन दिवस अगोदर त्यांच्या मास्क वाटपाच्या बातमीचा बदला काढला आहे.

आयबीएन लोकमतचे पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांनी उपक्रम स्तुत्य असला तरी दक्षता घेतली नाही या मथळ्याखाली त्या बातमीचे प्रसारण करतांना सॅनेटायझर्सचा वापर न करता मास्क सहज वाटले अशी बातमी प्रसारीत केली होती. या संदर्भाचा राग ओमकांत चिंचोळकर यांच्या मनात होताच.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।