जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लघन करणाऱ्या 5 जण यांच्यावर कार्यवाही* *दोन मोटारसायकल केल्या जप्त* अमरावती:-प्रतिनिधी

0
1524
Google search engine
Google search engine

*जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लघन करणाऱ्या 5 जण यांच्यावर कार्यवाही*

*दोन मोटारसायकल केल्या जप्त*

अमरावती:-प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 3 एप्रिल रोजी सायंकाळी शिरजगाव टाउन मध्ये पेट्रोलींग दरम्यान ठाणेदार गोपाल उपाध्यय आणि त्यांची टीम ने ही कार्यवाही केली. कोरोना वायरस संबंधाने लागू असलेल्या लॉक डाउनचं व मा. जिल्हाधिकारी साो. सांचे आदेशाचे उल्लंघन करुन स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका होईल, अशा रितीने फिरतांना मिळुन आल्याने 188, 269, 34 भा.दं.वि. अन्वये गन्हे दाखल व दोन मोटार सायकली जप्त करण्यात य़ेवून 5 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली… त्यामध्ये 2 जण थुगाव पिंप्री येथील रहिवासी आहेत..