गावठी दारूची वाहतूक करणाऱ्यास अटक मोटरसायकल सह 18000 रुपयाचं मुद्देमाल जप्त अमरावती/ चांदुर बाजार

0
1767
Google search engine
Google search engine

गावठी दारूची वाहतूक करणाऱ्यास अटक
मोटरसायकल सह 18000 रुपयाचं मुद्देमाल जप्त

अमरावती/ चांदुर बाजार

आज दिनांक 14 एप्रिल 2020 ला रोजी पेट्रोलिंग दरम्यान घाटलाडकी येथे ईसम नामे बसंता आठनेरे याचे ताब्यातुन ६० लिटर गावरान दारु किंमत ६०००/- रु व एक मो सा किंमत १२०००/-रु असा एकुन १८०००/- चा मुद्दैमाल ताब्यात घेतला.गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कार्यवाही ठाणेदार ब्राम्हणवाडा थडी सचिन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन भुजाडे यांनी केली.