बातमी वजा विनंती ची दखल घेत बुलढाणा जिल्हाअधीकारी स्वता आले समोर

0
415
Google search engine
Google search engine

बातमी वजा विनंती ची दखल घेत बुलढाणा जिल्हाअधीकारी स्वता आले समोर

 

सोशल मिडावर फिरत असलेला मेसेज ची सखोल चौकशी करुन आमच्या चैनल च्या प्रतिनिधि ने सविस्तर खुलासा करीत काल शेगावी किती आयसोलेशन बेड आहेत आणी सोशल मिडीयावर फिरत असलेला मेसेज ची सत्यता काय अशी बातमी प्रसारीत करीत या आपत्तीच्या काळात वार्ताहार ,रिपोर्टर द्वारे चुकिच्या बातम्या प्रसारीत होवु नये म्हणुन शासणाला विनंती केली त्या बातमीची दखल घेत बुलढाणा जिल्हाअधीकारी सुमन चंद्रा यांनी स्वता सोशल डिस्टंसिंग पाळत वाटसापला बाईट रेकॉर्ड करुन शेगावी
( It’s not isolation center,
It is institutional quarantine center )

आयसोलेशन सेंटर नसुन ईन्स्टीट्युशनल कॉरंटाईन सेंटर असुन ५०० बेड लावुन तेथे आपत्ती काळा करीता राखीव व्यवस्था केली हे जाहीर केले
बातमीची दखल घेवुन त्वरित खुलासा केल्याबद्ल आम्ही सुध्दा अश्या कर्तव्य दक्ष अधीकाऱ्यांचे धन्यवाद तथा अभिनंदन करतो