फोटो न काढता भुक भागवणारा अवलीय – अँड नुर चौधरी !

0
718
Google search engine
Google search engine

परंडा येथील रहिवाशी आसलेले अॅड नुरूद्दीन चौधरी यांच्या पुढाकाराने परंडा शहरात गोरगरीब जनतेची भुक भागवण्याचे काम सुरु आहे त्यांच्या या कार्याबद्दल परंडा येथील ऐका तरुणाने दिलेली प्रतिक्रीया


खरच असले व्यक्ती आपल्या परंडा शहरा मध्ये आहे हया व्यक्तीने जात =पात न बघता सर्व धार्माच्या गरीब लोकांना किराणा वाटप करून जनसेवा करण्यासाठी आहोरात्र काम करत आहेत व करत राहणार . तसेच ज्या कोणी लोकांना मदत केली त्‍यांचा फोटो सुदधा काढला नाही खरच अश्याव्यक्तीची स्तुती करेल तेवढे कमी आहे .
करोना वायरस पेक्षा भुखमारी गरीब लोकांसाठी मोठी असते . त्यांची खरीच जान हया व्यक्तीला आहे . अत्ता पर्यंत ह्या व्यक्तीने 168 किराणा किट वाटप केले आहे तरी शहरातील नामवंत व श्रीमंत व्यक्तींनी खरच अॅड नुर चौधरी यांच्या कडून काहीतरी शिकण्यासारख आहे.